संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक : २९ प्रभागांतून ११५ निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी...
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) दि. १६ जानेवारी: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार, दिनांक १५ जानेवारी रोजी शांततेत पार पडली. एकूण २९ प्रभागांमध्ये झालेल्या या निवडणुकीत ११५ नगरसेवक निवडून देण्यात येणार होते. आज दिनांक १६ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण झाली असून निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये भाजप (BJP), शिवसेना (SS), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे [SS-UBT], ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM), काँग्रेस (INC), वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट [NCP-SP] या पक्षांनी आपली ताकद दाखवली आहे.
प्रभाग क्रमांक १
अशोक रंगनाथ हिवराळे (AIMIM), विजयश्री जाधव (AIMIM), जिनत युनूस पटेल (AIMIM), पठाण अझहर अय्युब (AIMIM)
प्रभाग क्रमांक २
पुष्पा उत्तमराव रोजटकर (BJP), नागरे किशोर बाबुराव (SS), सुवर्णलता उल्हास पाटील साल्वे (BJP), राजगौरव हरिदास वानखेडे (BJP)
प्रभाग क्रमांक ३
अमित सुधाकर भुयगाळ (VBA), जरीना जावेद कुरेशी (VBA), करुणा मेघानंद जाधव (VBA), अफसर खान यासीन खान (VBA)
प्रभाग क्रमांक ४
दाभाडे प्रेमा मिलिंद (SS), राशिद खान मामू हमीद खान (SS-UBT), वाणी सावित्रीबाई हिरालाल (SS-UBT), गणेश कौतिकराव लोखंडे (SS-UBT)
प्रभाग क्रमांक ५
रुही मोहसिन खान (AIMIM), अब्दुल समीर अब्दुल साजिद (AIMIM), फरजाना साबेर हुसेन (AIMIM), अली मीर वाजिद (AIMIM)
प्रभाग क्रमांक ६
मोहम्मद वसीम अलीम (AIMIM), शेख नर्गिस सलीम (AIMIM), शेख वजिया बेगम (AIMIM), मेराज खान जलील खान (AIMIM)
प्रभाग क्रमांक ७
हिवराळे जीवकपाळ भिमराव (BJP), सुनिता मधुकर सोनवणे (SS-UBT), ज्योती मुकेश जैन (BJP), मालवटकर महेश शिवाजीराव (BJP)
प्रभाग क्रमांक ८
भारती महेंद्र सोनवणे (BJP), रामदास पंडित हराने (BJP), गायकवाड मोहिनी लक्ष्मण (BJP), औटाडे विजय साईनाथ (BJP)
प्रभाग क्रमांक ९
काकासाहेब दामोदर काकडे (AIMIM), शाहिन रहिम पटेल (AIMIM), खान सदिया अमजत खान (AIMIM), मतीन मजीद शेख (AIMIM)
प्रभाग क्रमांक १०
सुरेखा बाळासाहेब सनप (BJP), अर्चना संजय चौधरी (BJP), गणेश रामजीवन नवंदर (BJP), दांडगे शिवाजी भाऊसाहेब (BJP)
प्रभाग क्रमांक ११
स्वामी विश्वनाथ गुरुलिंग (BJP), अॅड. अद्वंत माधुरी मिलिंद देशमुख (BJP), खारत मीना नितीन (BJP), मयूर बन्सिलाल वंजारी (BJP)
प्रभाग क्रमांक १२
शेख फरहत जहान (AIMIM), सुम्मैया खान निसार खान (AIMIM), मोहम्मद वाजिद (AIMIM), शेर खान हाजी अब्दुल रहमान खान (AIMIM)
प्रभाग क्रमांक १३
सय्यद सोहेल (AIMIM), अलकसेरी दिना मोहम्मद (AIMIM), जोहारा समीरबिन हैदरा (AIMIM), सय्यद उसामा अब्दुल कादिर (AIMIM)
प्रभाग क्रमांक १४
कुरेशी मालेका बेगम (INC), फिरोज खान (AIMIM), खान अलमास खानम अमजद (AIMIM), मुन्शी शेख (AIMIM)
प्रभाग क्रमांक १५
खैरे सचिन सूर्यकांत (SS-UBT), तरन्नुम अकील अहमद (AIMIM), नूर जहाँ इकबाल (AIMIM), ऋषिकेश प्रदीप जैस्वाल (SS)
प्रभाग क्रमांक १६
संगिता नितीन सांगळे (BJP), वाडेकर राजू जगन्नाथ (BJP), भालेराव आशा नरेश (BJP), बहाडवे रमेश्वर बाबुराव (BJP)
प्रभाग क्रमांक १७
साल्वे सिमा सिद्धार्थ (BJP), अनिल श्रीकृष्ण माक्रीये (BJP), किर्ती महेंद्र शिंदे (BJP), समीर सुभाष राजूरकर (BJP)
प्रभाग क्रमांक १८
हर्षदा संजय शिरसाट (SS), अभिजीत देविदास जीवनवाल (SS), छाया विजय वाघचौरे (SS), राजू मगनसिंग राजपूत (SS)
प्रभाग क्रमांक १९
चंद्रकांत सुखदेव हिवराळे (BJP), शिल्पाराणी सागर वाडकर (BJP), बुरांडे शोभा गुरुलिंगप्पा (BJP), सतिंदर सिंग ओबेरॉय (NCP-SP)
प्रभाग क्रमांक २०
शेंडगे जालिंदर महादेव (BJP), अर्चना शैलेंद्र नीलकंठ (BJP), अनिता किशोर मानकापे (BJP), त्रिंबक गणपतराव तुपे (SS)
प्रभाग क्रमांक २१
गवळी नंदलाल सुरेश (BJP), थोरात कमल दिलीप (BJP), सुमित्रा शंकरराव माथरे (BJP), सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (BJP)
प्रभाग क्रमांक २२
निर्पगारे पुष्पा कांतिलाल (BJP), अशोक धोदिबा दमले (BJP), यशोदा रमेश्वर शेलके (SS), जंजाळ राजेंद्र हिम्मतराव (SS)
प्रभाग क्रमांक २३
गायकरवाड सुरेखा ताराचंद (BJP), बालासाहेब दिनकर मुंढे (BJP), सत्यभामा दामउण्णा शिंदे (BJP), प्रमोद प्रल्हाद राठोड (BJP)
प्रभाग क्रमांक २४
गंगाबाई भीमराव भरे (BJP), नारोदे कमल रामचंद्र (BJP), दुबे मुक्ता किशन (BJP), जगताप सुनील देविदास (BJP)
या निकालांमुळे महानगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष, तर AIMIM ने जुन्या शहरात वर्चस्व, शिवसेना व SS-UBT यांनी मध्यम ताकद, तर इतर पक्षांनी मर्यादित पण निर्णायक जागा मिळवल्या आहेत. आता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे.