येत्या सोमवारी लेबर कॉलनीतील 338 घरे होणार जमीनदोस्त : शेवटचे शासकीय फरमान

येत्या सोमवारी लेबर कॉलनीतील 338 घरे होणार जमीनदोस्त : शेवटचे शासकीय फरमान

औरंगाबाद, 1 नोव्हेंबर : विश्वास नगर लेबर कॉलनी येथील शासकीय सेवा स्थानामध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या व शासकीय निवासस्थानांची  बेकायदेशीर विक्री व भाडेकरारावर हस्तांतरण करणाऱ्या सर्व व्यक्तींना  प्रशासनाने सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 चे सकाळी 10:30 वाजेपर्यंत लेबर कॉलनीतील 338 घरे रिकामे करण्यासाठी सुचित केले असून 10:30 वाजता या घरांवर बुलडोझर फिरवून घरे जमीनदोस्त करण्यात येतील. 

महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी काढलेली जाहीर सूचना खालील प्रमाणे....