तरुण सरपंचाने पंचायत समिती समोर उधळले दोन लाख रुपयाच्या नोटा
फुलंब्री पंचायत समिती समोर एका तरुण सरपंचांने गावातील शेतकऱ्यांच्या विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केली जात असल्याचे निषेधार्थ दोन लाख रुपयाची उधळण केली. व्हिडिओ व्हायरल झाले आहे.
Join our subscribers list to get the latest news, updates and special offers directly in your inbox