मंत्री अब्दुल सत्तार यांची महाराष्ट्र राज्य हज समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती...
मुंबई : २० जानेवारी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाने अधिसूचना काढून महाराष्ट्र राज्य हज समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचे सह आठ नवीन सदस्यांचा समावेश आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे सह जे इतर सदस्य आहेत त्यांची नावे अशी;
(१) श्रीमती नसिमा शेख, सांगली.
(२) अश्रफ अली अब्बास अली, सेलू, वर्धा.
(३) आजी आरिफउल्ला कुदरतउल्ला, दारव्हा, यवतमाळ.
(४) मोहम्मद शकील काझी पायधुनी मुंबईऋ
(५) अफजल शब्बर अली दावजूदानी, डोंगरी बाजार, मुंबई.
(६) शेख इब्राहिम शेख अस्लम, मालेगाव, नाशिक.
(७) आसिफ उस्मान खान नागपूर.