जिल्ह्यात आज 540 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर : सध्या एकूण 3106 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 15/1/2022 : औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 540 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 153649 झाली आहे.
आज 147 जणांना (मनपा 119, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण 3662 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्या एकूण 3106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आज आढळलेल्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण-(423)
मिल कार्नर (1),
घाटी परिसर (1),
पडेगाव (2),
एन दोन सिडको (2),
बजाज नगर (1),
एकता नगर (1),
जटवाडा रोड (1),
हिलाल कॉलनी (1),
पद्मपुरा (1),
गणेश कॉलनी (4),
पहाडसिंगपुरा (1),
पेठे नगर (1),
नागेशवरवाडी (1),
दिशा संस्कृती (1),
समर्थ नगर (3),
इटखेडा (2),
खडकेश्वर (1),
उस्मानपुरा (2),
श्रेय नगर (3),
बीड बायपास (1),
नक्षत्रवाडी (1),
शहानूरवाडी (1),
कांचन नगरी (1),
वेदांत नगर (1),
न्यू श्रेय नगर (1),
अयप्पा मंदिर परिसर (1),
प्रताप नगर (1),
चिकलठाणा (1),
एअरपोर्ट कॉलनी (1),
एन सहा (1),
मिटमिटा (1),
काल्डा कॉर्नर (1),
कांचनवाडी (3),
सातारा परिसर (2),
छावणी परिसर (6),
लक्ष्मी कॉलनी (1),
नंदनवन कॉलनी (1),
शांतीपुरा, छावणी (1),
अनुपमा हा.सो (1),
हडको, टीव्ही सेंटर (1),
व्यंकटेश नगर (1),
बायजीपुरा (1),
कटकट गेट (1),
गारखेडा परिसर (1),
रायगड नगर (1),
हर्सुल परिसर (1),
वैशाली नगर (1),
दीप नगर (1),
एन सहा सिडको (1),
सिग्मा हॉस्पीटल परिसर (2),
भीम नगर, भावसिंगपुरा (1),
संभाजी कॉलनी (1),
उल्का नगरी (1),
अन्य (350) {हे कोणत्या परिसरातीत आहेत याबाबत प्रशासनाकडून काहीच खुलासा देण्यात आलेला नाही}
ग्रामीण भागातील रुग्ण-(117)
औरंगाबाद 47,
फुलंब्री 03,
गंगापूर 18,
कन्नड 08,
खुलताबाद 02,
सिल्लोड 13,
वैजापूर 17,
पैठण 09