समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त लक्झरी बस मधील सर्व 25 मृतकांची ओळख पटली : मृतकांची आणि जखमींची नावे अशी

समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त लक्झरी बस मधील सर्व 25 मृतकांची ओळख पटली :  मृतकांची आणि जखमींची नावे अशी

बुलडाणा, 01 जुलै (जिल्हा प्रतिनिधी इसरार देशमुख) : दिनांक 01 जुलै 2023 रोजी सकाळी 2.00 वाजताचे सुमारास सिंदखेड राजा तालुक्यात मौजे पिंपळखुटा शिवारात समृध्दी महामार्गावर नागपुर, यवतमाळ पुणे कडे जाणारी विदर्भ द्रॅ्हल बस क्रंमाक MH 29 BE- 1819 ला भिषण अपघात झाला असुन त्यामध्ये 25 व्यक्ती मय्यत झाल्या आहेत. त्या सर्वांची ओळख पटलेली असून मृत व्यक्तींची नावे आणि जखमी ची नावे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे पत्रकारांना दिली आहे. ती नावे खालीलप्रमाणे,

ओळख पटलेल्या मृतकांची नावे;
1. कौस्तुभ काळे, रा. नागपूर
2. कैलास गंगावणे, रा. पुणे.
3. इंशात गुप्ता, रा. नागपूर
4. गुडीया शेख, रा. नागपूर
5. अवंती पोहनकर, रा. वर्धा
6. संजीवनी कोठे रा.  वर्धा
7. प्रथमेश खोड़े, रा. वर्धा
8. श्रेया वंजारी, रा. वर्धा
9. वृशाली वनकर, रा. वर्धा
10. ओवी वनकर, रा. वर्धा
11. शोभा वनकर, रा. वर्धा

12. तेजस पोफळे, राहणार चंद्रपूर
13. तुषार/करण भूतनवरे, राहणार झेडसी सेलू
14. सृजन सोनोने, राहणार यवतमाळ
15. तनिषा तायडे, राहणार वर्धा
16. तेजू राऊत, राहणार अलीपुर वर्धा
17. कांचन गंगावणे, राहणार पुणे
18. सई गंगावणे, राहणार पुणे
19. सुशील दिनकर खेलकर, राहणार वर्धा
20. रिया सोनपुरे, राहणार नागपूर
21. राजश्री गांढोळे, राहणार वर्धा
22.मनीषा बहाळे, राहणार वाशिम
23. संजय बहाळे, राहणार वाशिम
24. राधिका खडसे, राहणार वर्धा
25. निखिल पाते, राहणार यवतमाळ

जखमी इसमांची नावे;
1. शेख दानिश शेख इस्माईल, ड्रायव्हर, रा. दारव्हा जिल्हा यवतमाळ.
2. संदीप मारोती राठोड, क्लीनर, रा. तिवसा जिल्हा अमरावती.
3. योगेश रामराव गवई, रा. औरंगाबाद.
4. साईनाथ धरमसिंग पवार, रा. माहूर जिल्हा नांदेड.
5. शशिकांत रामकृष्ण गजभिय, रा. पांढरकवडा जिल्हा यवतमाळ.
6. पंकज रमेशचंद्र, रा. जिल्हा कांगडा, हिमाचल प्रदेश.

मृतकांच्या नातेवाईकांनी मदतीतीसाठी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
1. डॉ. यासमीन चौधरी, वैद्यकिय अधिकारी (समन्वय अधिकारी) सामान्य रुग्णालय बुलढाणा. मो.नं. 9422862337
2. डॉ. घोंगटे , वैद्यकिय अधिकारी (समन्वय अधिकारी) सामान्य रुग्णालय बुलढाणा मो.नं. 9307835259
3. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा दुरध्वनी क्र. 07262-242423