आम्हाला पुन्हा हेच दिवस हवेत : भारताचे समस्त नागरिक

आम्हाला पुन्हा हेच दिवस हवेत : भारताचे समस्त नागरिक

*पंतप्रधान कोण आहे, आम्हाला काही घेणे देणे नाही कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्यांशी आम्हाला  घेणेदेणे नाही... पण आम्हाला पुन्हा हेच दिवस हवेत...*
*-- समस्त भारतीय नागरिक*

* 200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली....

* 350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते,
मोदींनी तोच गॅस 920 रुपयांना करून आमची लूट थांबवली....  

* शिक्षण हक्कअधिकार मानून EBC अंतर्गत पहिली ते बारावी शिक्षण फुकट देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदीजीनी तेच शिक्षण कमीत कमी 16 हजार रुपये प्रतिवर्षं करून आमची लूट थांबवली....

* काँग्रेसने आम्हला 2 ते 3 रुपये प्रति युनिट वीज देऊन लुटले होते.  
आता मोदींजीनी 9 ते 11 रुपये प्रति युनिट वीज दर करून आमची लूट थांबवली....

* पूर्वी life time इकॉमिंग कौलिंग  फ्री देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.  
मोदिजीनी कमीत कमी 160 रुपये महिन्याचा रिचार्ज करून आमची लूट थांबवली....

* पूर्वी 60 रुपये पेट्रोल आणि 48 रुपये डिझेल देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.  
आता 110 रुपये पेट्रोल आणि 99 रुपये डिझेल करून मोदींनी आमची लूट थांबवली....  

* पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.  
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली....

* पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.   मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली....  

* पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही, काँग्रेसनेच देशाला लुटले असे लोक म्हणायचे.  
आता व्यापारी वर्गच चोरी करत होता म्हणून, 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली....

* पूर्वी शेतकऱ्यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी देऊन काँग्रेसने देशाला लुटले होते.  
मोदिजीनी बड्या उद्योगपतींनाच 11 लाख कोटींची कर्जमाफी करून देशाला लुटण्यापासून वाचवले...

* काँग्रेसने देशाचा जीडीपी 8.5%  पर्यंत आणून देशाला लुटले होते.  मोदिजीनी तोच जीडीपी 3% टक्के पर्यंत खाली आणत देशाची लूट थांबवली...  

* काँग्रेसने देश लुटून रिजर्व बँकेत 300 टन सोने आणि 9 लाख कोटी रुपये आपत्कालीन निधी म्हणून जमा करून ठेवला होता.  
नरेंद्र मोदींनी सर्व सोने गहाण टाकत, आणि सर्व आपत्कालीन निधी उपसून घेत, देश लुटण्यापासून वाचवला आहे....  

* काँग्रेसने देशात नवनवीन कंपन्या काढून करोडो रोजगार निर्मिती करून देश लुटला होता.  
मोदीजीनी सर्व सरकारी कंपन्या विकून, रोजगार संपवून देश लुटण्यापासून वाचवला आहे....

* काँग्रेसने देश अन्नधान्यामध्ये समृद्धी करून, रेकार्डब्रेक निर्यात करून लुटला होता.  
मोदिजीना आता कांदा ही आयात करून देश लुटण्यापासून वाचवला आहे....      

सर्वात भारी म्हणजे काँग्रेसने देशातील कुठल्याही नागरिकाला, जनतेला आणि शेतकर्‍यांना कधीही देशद्रोही न ठरवताही लोकशाहीची हत्या केली होती....  
मोदिना आता काहीही बोलले की देशातील जनतेला व शांततेने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना मारहाण करीत देशद्रोही,आतंकवादी, खालीस्तानी ठरवून लोकशाहीची हत्या मोदिजीनी थांबवली आहे...  

*अशाप्रकारे गेल्या सातआठ वर्षात, 24 तासांतील जगण्याचा प्रत्येक क्षण मोदींनी महाग करून ठेवलेला
 आहे... सामान्य जनतेने नेमके काय करायचे ???

COPY PASTE