महानगरपालिकेच्या गलथान कारभार व भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात लाक्षणिक उपोषण

महानगरपालिकेच्या गलथान कारभार व भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात लाक्षणिक उपोषण

औरंगाबाद :  महानगरपालिकेच्या गलथान व भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात मानव हक्क, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आसिफ अबरार खान हे दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण मनपाच्या मुख्यद्वारासमोर करणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.

        प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले की; महानगरपालिकेमधील शहरामधील सन २०२५ मध्ये सुरू झालेल्या प्रभागातील सार्वजनिक शौचालयं, नळपाणीपुरवठा योजना, जलनिर्मलन विभाग व बांधकाम विभाग, वॉर्ड अभियंता क्र. ३, ७, ८, ९ व २० यांच्या संगनमताने ठेकेदारांच्या शिथिलतांना कार्यवाही करण्यासाठी आणि त्यांना सेवेचा तातडीने बडतर्फ करण्याचा आदेश देण्यात आला नाही व कुठल्याही प्रकारच्या चौकशी आदेशात गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी प्रशासनाने फक्त ५० लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी उघड केली गेली नाही.

          तसेच मनपा प्रशासन प्रमुखांकडे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाची भूमिका अस्पष्ट असून याचा उल्लेख अधिकार्‍यांकडून स्पष्ट झालेला नाही.

          आता मानव हक्क, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मनपा मुख्यद्वारासमोर करण्याचे ठरवले आहे.