8.मिनिटाचा थरार : हाडवैरी मुंगूस आणि साप झुंज झुंज झुंजले, पाहा कोणी मारली बाजी....

8.मिनिटाचा थरार : हाडवैरी मुंगूस आणि साप झुंज झुंज झुंजले, पाहा कोणी मारली बाजी....
Mongoose and snake fight caught in camera at Akola

अकोला : (प्रतिनिधी) मुंगूस आणि सापाचे वैर सर्वांनाच माहित आहे. अकोलेकरांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात पार्डी गावात नाग आणि मुंगसाच्या लढाईचा थरार पाहायला मिळाला. रस्त्याच्या मधोमध दोघांचे हे भांडण सुरु होते. जवळपास दहा मिनटं दोघांमध्ये ही झटापट झाली. अखेर मुंगसाने विषारी नागाचा फणा पकडला आणि त्याला नामोहरम केले.

खालील लिंकवर क्लिक करुन पाहा पूर्ण व्हिडीओ

8 मिनिटाचा थरार : हाडवैरी मुंगूस-साप झुंज झुंज झुंजले, पाहा कोणी मारली बाजी....